शेतकरी मित्रांनो,
सस्नेह वंदे.

आपल्याला माहितच आहे की, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील जमिन, हवा, पाणी शेतीसाठी अत्यंत ने शेती हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या पिकांची शेती करून भारत देश हा नेहमी जगात अक्ष्रेसर राहिला आहे.

पण आजची परिस्थिती पाहता काही भागामध्ये अतिवृष्टी, काही भागामध्ये मध्यम पाऊस तर काही भाग दुष्काळाने ग्रासलेला. ह्या सर्व समस्यांवर मात ायची म्हटली तरी भांडवल, बियाणे, खते आणि मजूर ह्यांच्या सर्वात मोठा प्रश्न समोर उभा असतो. ह्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कर्ज उपलब्ध असले तरी तरतफेडीचे संकट आहेच.  कारण पिकाला हमी भाव नाही.

ह्या सर्व समस्यांवर एकच उपाय शिवाई अग्रोहेल्थ प्रा. ली.

ही कंपनी औषधी व वनऔषधी झाडांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनांची देशात व विदेशात औषधे निर्मितीसाठी विक्री करत आहे. कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना वनऔषधी लागवडीकरिता रोपे उपलब्ध करून देते. यासाठी लागणारी खते, जातात, महत्वाचे म्हणजे पिकाला हमीभाव दिला जातो. ह्या संधीचा फायदा घेऊन सर्व शेतकऱ्यांनी वनऔषधींची लागवड करून भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक प्रगती करावी.

धन्यवाद!

कारण पैसे झाडालच लागतात.

करारशेती काळाची गरज…

अनिश्चित बाजारपेठ व हवामान यावर मात करण्यासाठी भविष्यकाळात करारशेती (कॉन्ट्रॅक्ट फार्मिग) हा सर्वोत्तम पर्याय झाला आहे.

शिवाई अग्रोहेल्थ प्रा. ली.

शेती केल्याने मिळणारे फायदे पुढिलप्रमाणे…

१) शतावरी २ वर्षे व स्टेव्हिया ५ वर्षासाठी कायदेशी करार
२) स्टेव्हिया पिकाचे सलग ५ वर्षे उत्पादन
३) खात्रीशीर बाजारभावाची हमी व तात्काळ पेमेंट सुविधा
४) नामांकित शेती ताज्ञांते मार्गदर्शन
५) मोफत वाहतूक व्यवस्था

शतावरी ही प्राचीन कालापासून उपयोगात असणारी वनौषधी आहे. आयुर्वदामध्ये या वनस्पतीस महत्तवपूर्ण स्थान असून तिच्या शत गुणांच्या प्रभावांवरूनच शतावरी हे नाव दिले आहे. ही वनस्पती मूळची भारतीय तरी तिाी लागवड मोठ्‌या प्रमाणावर केली जात नाही. महाराष्ट्रात सर्व कृषी विभागांमध्ये हिची लागवड करता येऊ शकते. तिाचा औषधांमधील शतगुणांचा प्रभाव पाहता लागवडीस मोठा वाव आहे.

शतावरी पौष्टिक पीक म्हणून प्रगत देशात प्रसिध्द आहे या वनस्पती मुळासकट काढल्या जातात. जास्त पिकासाठी पर्याय म्हणून शतावरी हे नवीन कमी कष्टाचे व अधिक र्अुप्राप्ती करून देणारे पीक म्हणून पुढे येत आहे.

शतावरीची लागवड १२ महिने रताना जमिन काळी, मुरमाड, चालते पण पाण्याचा चांगला निारा होणारी असावी लागवड ही बेडवर किंबेडवर उत्पादन चांगले मिळते. रोपांची लागवड करतानी शेणखत भरावे रासायनिक खत वापरू वापरावे याला जनावरे खात नाहित, रोगाचे प्रमाण नाही. कुठच्याही प्रकारणी करावी लागत नाही. पिवळी शतावरी हे दोन ते तिन फुट वाढते २४ महिण्यांच पिक झाल्यावर त्यामध्ये सर्व गुण तयार होतात त्यामुळे त्याची ग्रेडिंग केली जात नाही सर्व माल स्विकारला जातो काढणी केल्यानंतर पिवळी शतावरीला आपण हळद शिजवतो तसे गरम पाणयात उखळायचे तयानंतर त्याची साल निघून जाते त्यानंतर ति सुकवायला टाकायची हि सर्व प्रोसेस केल्यानंतर कंपनि आपल्याकडून माल घेवून जाते.

करार आपली कंपनी शेतकऱ्यांबरोबर करार करतानी स्टॅम्प पेपरवर करते. शेतकऱ्यानी शतावरीची लागवड केल्यानंतर, तलाठया कडून उताऱ्यावर नोंद द्‌यावी किंवा दाखला घ्यावा. तो दाखला करार करतानी आवश्यक आहे. करारपत्र मध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, कंपनिचे नाव, पिकाचे नाव, लागवड, पिक कालावधी, शेतकऱ्याला दिला जाणारा रेट पर किलो या सर्व बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत पिवळी शतावरी ही वरिल भाव आहे म्हणजे कमीत कमी पिवळी २००रू पर किलो, पण जरी २०० पेक्षा रेट कमी झाला तरी २००रू पर किलो रेट दिला जाईल,
ओरिजनल कॉपि कंपनिकडे राहिल झेरॉक्स कॉपि कंपनिकडे रहिल.

उत्पन साधारण २४ महिण्यास सहा ते दहा लाखांचे मिळते

स्टेव्हिया पिकाविषयी थोडक्यात माहिती…
स्टेव्हिया ही एक तुळसवर्गीय वनस्पती असून ती नैसर्गिकरित्या आपल्या पानांमध्ये गोडवा निर्माण करते. या वनस्पतीस मधुपर्णी अथवा मिठी तुलसी असेही म्हणतात. या वनस्पतीची पाने साखरेपेक्षा ३० पट गोड व याचा अर्क ३०० पट गोड असतो. मधुमेहांच्या रूग्णांसाठी ही वनस्पती एक वरदानच आहे. या वनस्पतीमध्ये घटक मोठ्या प्रमाणवर असल्यामुळे ही वनस्पती अनेक आजारांवर काम करते.

या वनस्पतीच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे मानवी रक्तातील साखर म्हणजे मधुमेह (डायबेटिस), कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, त्वजेजे विकार, दातांचे विकार, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांवर यशस्वीपणे उपचार घेतले जातात. सदर विकास पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वात उत्तम आहे. परंतु इतर माती प्रकारातही उत्पन्न केल्यानंतर सलग कमीतकमी ५ वर्ष उत्पन्न मिळते. सदर पिकास पाणीपुरवठा अत्यंत कमी लागतो.

यासाठी लागणारी खते ही सर्व सेंद्रिय खते आहेत तसेच देशी गायीचे गोमुत्र व गोबरचा जास्तीत जास्त वापर क्षमता वाढते. या पिकास गुरे खात नाहीत तसेच यात कोणतेही रोग पडत नाहीत. या पिकावर गारपिट व अवकाळी पावसाचा काहीही परिणाम होत नाही.

उध तंत्रज्ञानाचा माध्यमातून पाण्याचा अपव्यय टळतो व मजुरखर्च कमी लागतो